HOW TO MAKE SIGNATURE LOGO 2020 | NEW TRICK | MOBILE | NEW LOGO DESIGN IDEA
नमस्कार मित्रांनो ,
मी सचिन गजभारे सर्वांचे स्वागत करतो.चला तर मग मित्रांनो कुठला वेळ वाया घालता आपल्या आजच्या या
सुरुवात करू यात. तर मित्रांनो सर्वात आधी मी तुम्हाला signature Logo कसा download करायचे त्याबद्दलची माहिती देणार आहे.
तर मित्रांनो तुम्हाला खाली प्रमाणे फॉन्ट डाऊनलोड करणार आहोत.
#SIGNATURE_LOGO_KAISE_BANAYE IN #PIXELLAB 2020 New Trick | #IN_MARATHI
Signature logo बद्दल: signature लोगो हा कंपनीचा लोगो आहे जो प्रामुख्याने कर्सिव्ह हँड लेटरिंग किंवा कॅलिग्राफी-शैली टायपोग्राफीमध्ये लिहिलेल्या ब्रँडच्या नावाने बनलेला असतो. या प्रकारचे लोगो डिझाइन एखाद्या व्यक्तीच्या नावावर असलेल्या कंपन्यांसाठी किंवा मऊ, अधिक वैयक्तिक स्वरूपासाठी जात असलेल्या ब्रँडसाठी एक उत्तम पर्याय आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही शिकाल pixellab फोटो एडिटिंग अॅपमध्ये सिग्नेचर फोटोग्राफी लोगो कसा तयार करायचा व्यावसायिक आणि नवशिक्यांसाठी, Youtube लोगो किंवा इतर व्यावसायिक वापरासाठी वापरा.
तर मित्रांनो फॉन्ट डाऊनलोड करण्याआधी काही महत्त्वाच्या नोट्स आहेत ते वाचून घ्या 📍⚠️👇🏻
#Gajbharegraphics #fontdownload
- Hello friends In this blog i will give you signature fonts for logo designe
- या ब्लॉग मदे मी तुम्हाला सिग्नेचर फॉन्ट दिलेले आहे
- So you can download this font from link , this link is given below
- तर तुम्ही हे लिंक द्वारे डाउनलोड करू शकता लिंक खाली दिलेली आहे
- This signature logo font file is password protected 🛡️ So watch full video on youtube without skip
- ही फाईल PASSWORD ने protect आहे तरी password साठी youtube विडिओ पूर्ण बघा
असेच फार विडिओ आपल्या चॅनेल वरती UPLOAD केलेत त्यासाठी एकदा CHANNEL ला भेट द्या
👉🏻 GAJBHARE GRAPHICS 👈🏻
Download बटन वर क्लिक करून तुम्ही सर्व मटेरियल डाऊनलोड करू शकता ✌🏻⬇️
_____________________________________________
DOWNLOAD FONT
तर मित्रांनो तुम्ही या फॉन्ट द्वारे तुमचा बिझनेस किंवा फोटोग्राफी लोगो बनवू शकता अतिशय सुंदर व आकर्षक 🔥
_____________________________________________
तर मित्रानो तुमच्या साठी free banner background download करण्यासाठी सेपरेट पोस्ट केलेला आहे free Background दिले आहेत जे के तुम्ही BIRTHDAY BANNER किंवा कोणतेही BANNER तयार करते वेळेस वापरू शकता.Background डाऊनलोड करण्या साठी येथे क्लिक करा click here...
तर मित्रांनो लोगो तयार करण्यासाठी तुम्ही कोणतेही ॲप्लिकेशनची वापरू शकता मग ते PIXELLAB असो किंवा PICSART किंवा PS TOUCH, [ सर्व एप्लीकेशन तुम्हाला प्लेस्टोर( PLAYSTORE) वर फ्री मध्ये मिळून जातील. ]
मित्रांनो आज पूर्ण माहिती सांगितलेली आहे तर तुम्हाला कोणती स्टेप मीस न करता पूर्ण वाचून घ्यायचा आहे.
जर तुम्हाला कुठे अडचण आली आणि तुम्हाला कोणती माहिती समजली नसेल तर तुम्ही मला कमेंट करून किंवा इंस्टाग्राम ला मेसेज करून सांगू शकता, NEW ISTA ID 🖤 :
आमचे youtube वरती फॉन्ट related videos YouTube वर uploade केलेले आहेत 😍🔥
Checkout our other font related videos
👉 200 CALLIGRAPHY FONTS ❤️:
https://youtu.be/EFcs0YHKzys
👉200 SHREE LIPI FONTS❤️:
https://youtu.be/3uCERhctYVE
https://youtu.be/EFcs0YHKzys
👉200 SHREE LIPI FONTS❤️:
https://youtu.be/3uCERhctYVE
Downlod png click here...
चला तर मग आज एवढंच,लवकरच नवीन मटेरियल सोबत भेटतो.
#fontdownload #gajbharegraphics #sachingajbhare #freesignaturefont
Thanks For visiting Gajbhare graphics 🤳
So Guys Please Like This Video and Share This Video & Subscriber Our Channel 😘😘😘😘😘😘😘😘😘
****