आजचा विषय आहे की तुमच्या नवीन रेस्टॉरंट किंवा हॉटेल चे उद्घाटनप्रसंगी निमंत्रण पत्रिके च्या रुपात एक सोशल मीडिया साठी बॅनर कसे बनवायचे जे की पूर्ण पणे अगदी सोप्या पद्धतीने
माझे नाव सचिन गजभारे, तर मित्रांनो आपल्या लाडक्या youtube चॅनल GAJBHARE GRAPHICS वर विषया वरती तुम्हाला फूल डिटेल्स मध्ये, बॅनर अथवा हॉटेल निमंत्रण पत्रिका कशी बनवायची विडिओ च्या स्वरुपात मिळून जाईल,
विडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा Click here
आता तुम्ही म्हणताल विडिओ तर पाहिलाय पन जे साहित्य मी वापरले आहे ते तर आमच्या कडे असायला हवे 😅 तर मित्रांनो काळजी करायची गोष्ट नाही सर्व काही येथेच भेटुन जाईल.
तर पाहूया काय काय वापरण्यात आलेले आहे
- सॉफ्ट कॉटन बॅकग्राऊंड
- डायनिंग टेबल बॅकग्राऊंड
- तुमच्या हॉटेल किंवा रेस्टॉरंट चा लोगो (Logo)
- शुभारंभ टेक्स्ट (text)
- हॉटेल /रेस्टॉरंट calligraphy नाव
- उपलब्ध असलेल्या डायलॉग /सुविधा
- सर्व डिशेस /dishes चे hd quality फोटो
फक्त एवढेच नाही तर,
तुम्हाला माहिताय GAJBHARE GRAPHICS मनले तर अगदी सोपी पद्धत देणार ज्यामध्ये की डायरेक्ट pixellab .plp फाईल जेणे करुन तुम्हाला डायरेक्ट अॅड करायचे आणी वापरायचे.
महत्त्वाची सूचना : downlod बटन वरती क्लिक केल्या नंतर तुम्ही mediafire file downloder वर जाल, तर downlod करण्या आधी एक ad येईल तर तुमच्या मोबाईल चे बॅक बटन दाबून ad क्लोज करा.
Pixellab plp file download 👇🏻🔗
Contact me on : Instagram 🖤 |