Shop 2 years complete | download shop anniversary banner png and background with plp file

Shop 2 years complete | download shop anniversary banner png and background with plp file 


 नमस्कार मित्रांनो ,


  मी सचिन गजभारे सर्वांचे स्वागत करतो.चला तर मग मित्रांनो कुठला वेळ वाया घालता सुरुवात करू यात. तर मित्रांनो सर्वात आधी मी तुम्हाला  shop anniversary banner png and background with plp file कसे डाऊनलोड करायचे त्याबद्दलची माहिती देणार आहे. 




तर मित्रांनो तुम्हाला खाली प्रमाणे आपण आज आपली डिझाईन मटेरियल तयार/डाऊनलोड करणार आहोत.


✌🏻🔥🔥






वरती दाखवलेल्या प्रमाणे बॅनर बनविण्यासाठी काय व कश्या ची आवश्यकता लागणार आहे ते आपण पाहूयात 👇🏻

  • सर्व प्रथम ज्या थीम वरती बॅनर बनवायचे आहे त्या प्रकारे त्याचे Background बॅकग्राऊंड तयार करून घ्या.
  • आपल्या शॉप ला किती वर्ष पूर्ण झाले त्याचे टेक्स्ट png
  • काही सजावटी साठी png 
  • मनःपूर्वक धन्यवाद सुविचार png 
  • तुमच्या ब्रँड चा लोगो 
  • Address व इतर सोशल नेटवर्किंग png 



📍 मित्रानो वरती दिलेल्या सर्व गोष्टी ची लिंक तुम्हाला पुरवल्या जाईल 😍 खाली DOWNLOAD BUTTON दिलं आहे, 
Download बटन वर क्लिक करून तुम्ही सर्व मटेरियल डाऊनलोड करू शकता ✌🏻⬇️




मित्रांनो अशी डिझाईन तयार करण्यासाठी तुम्ही कोणतेही ॲप्लिकेशनची वापरू शकता मग ते PIXELLAB असो किंवा PICSART किंवा PS TOUCH, फक्त कोठे काय लावायचे हे तुम्हाला जमायला पाहिजे भावानो. [ सर्व एप्लीकेशन तुम्हाला प्लेस्टोर( PLAYSTORE) वर फ्री मध्ये मिळून जातील. ]



 वरती मी जे तुम्हाला MATERIAL सांगितले त्या द्वारे तुम्ही shop anniversary banner बनवू शकता, 

  तुम्ही ते मटेरियल डाउनलोड केलं नसेल तर ते मटेरिअलची लिंक तुम्हाला खाली देत आहे तर त्या लिंक वर क्लिक करून तुम्ही MATERIAL DOWNLOAD करू शकता.👇🏻🔥



वर ती दिलेल्या बटन द्वारे तुम्ही . Plp फाईल डाऊनलोड करू शकता ती कशी वापरायची व अॅड करायची याची सर्व माहिती youtube विडिओ मध्ये दिलेली आहे, विडिओ पहिला नसेल तर पाहून घ्या.




ज्यांना वेगळ png व बॅकग्राऊंड डाऊनलोड कराचे आहेत त्याच्या साठी खाली zip फाईल बटन दिलेले आहे 👇🏻








.... तर मित्रांनो मटेरियल डाउनलोड झाल्यानंतर मी अश्या करतो की तुम्ही खाली दिलेला youtube विडिओ पाहून ते मटेरियल देखिल Download केले असताल जर पहिला नसेल तर आत्ताच क्लिक करून पाहून घ्या. 







तर मित्रांनो यूट्यूब व्हिडीओ पाहिल्यानंतर जर तुम्हाला कुठे अडचण आली आणि तुम्हाला कोणती माहिती समजली नसेल तर तुम्ही मला कमेंट करून किंवा इंस्टाग्राम ला मेसेज करून सांगू शकता.





वरती दिलेल्या लिंक वरुण तुम्ही इंस्टाग्राम वरती पोहोचाल






चला तर आजच्या पुरते एवढंच,लवकरच नवीन मटेरियल सोबत भेटतो 🖤✌🏻

#gajbharegraphics #shopbanner #bannerpngandbackground




आमचे इतर पोस्ट पाहायला, व फ्री मटेरियल डाऊनलोड करायला विसरू नका 👇🏻🔥

DOWNLOAD NEW STYLE BANNER BACKGROUND 2022 | Full HD New Background

Makar sankrant ready made banner plp file download 2022 | one click banner edit by gajbhare graphics

download new type banner textures 2022 | 100+ full HD Textures Free Download For Design

Sindhutai sapkal status 1080p | सिंधुताई सपकाळ भावपूर्ण श्रद्धांजली

STYLISH MARATHI FONT DOWNLOAD 2022 | GAJBHARE GRAPHICS | MARATHI FONTS FOR EDITING

How to DOWNLOAD Stylish Fonts Free| Marathi Font Downloads 2022 | GAJBHARE GRAPHICS

Social media icons png download, | free 300+ | easy to use png

DOWNLOAD DECEMBER MONTH DATE PNG | डिसेंबर महिन्याचे Date Png |FOR BANNER EDITING

MAKE SIGNATURE LOGO 2022 | NEW TRICK | MOBILE | NEW LOGO DESIGN IDEA

DOWNLOAD NEW BANNER BACKGROUND 2022 | 15+ FULL HD NEW STYLE BACKGROUNDS |

Restaurant banner pixellab plp file download