Stylis calligraphy font free Download | MARATHI FONT 2022 | GAJBHARE GRAPHICS
नमस्कार मित्रांनो ,
मी सचिन गजभारे सर्वांचे स्वागत करतो.चला तर मग मित्रांनो कुठला वेळ वाया घालता सुरुवात करू यात. तर मित्रांनो सर्वात आधी मी तुम्हाला Stylis calligraphy font free Download | MARATHI FONT 2022 | file कसे डाऊनलोड करायचे त्याबद्दलची माहिती देणार आहे.
तर मित्रांनो तुम्हाला खाली प्रमाणे आपण आज आपली डिझाईन मटेरियल तयार/डाऊनलोड करणार आहोत. |
- सर्व प्रथम तुम्हाला खाली डाऊनलोड बटन मिळून जाईल
- बटन वर क्लिक केल्या नंतर तुम्ही सहज google drive च्या लिंक वर पोहोचून सहज फॉन्ट डाऊनलोड करू शकता
- फॉन्ट डाऊनलोड केल्या नंतर तुम्ही फाईल मॅनेजर मध्ये डाऊनलोड फोल्डर शोधून zip फाईल extract करा
- जर extract करता ना कोणत्या ही प्रकारचा पासवर्ड वगैरे आला तर तुम्हाला पासवर्ड हा आपल्या youtube विडिओ मध्ये दिलेला आहे
- व फॉन्ट चा वापर कसा करायचा व सर्व डिटेल्स माहिती आपल्या youtube channel वर ती सांगितले आहे
- Youtube चॅनेल चि लिंक खाली दिलेली आहे
📍 मित्रानो वरती दिलेल्या सर्व गोष्टी ची लिंक तुम्हाला पुरवल्या जाईल 😍 खाली DOWNLOAD BUTTON दिलं आहे,
Download बटन वर क्लिक करून तुम्ही सर्व मटेरियल डाऊनलोड करू शकता ✌🏻⬇️
तर मित्रांनो मटेरियल डाउनलोड करण्या आधी मी अश्या करतो की तुम्ही खाली दिलेला youtube विडिओ पाहून ते मटेरियल देखिल Download केले असताल जर पहिला नसेल तर आत्ताच क्लिक करून पाहून घ्या.
मटेरिअलची लिंक तुम्हाला खाली देत आहे तर त्या लिंक वर क्लिक करून तुम्ही MATERIAL DOWNLOAD करू शकता.👇🏻🔥
वर ती दिलेल्या बटन द्वारे तुम्ही फाईल डाऊनलोड करू शकता ती कशी वापरायची व अॅड करायची याची सर्व माहिती youtube विडिओ मध्ये दिलेली आहे, विडिओ पहिला नसेल तर पाहून घ्या.
तुम्हाला कुठे अडचण आली आणि तुम्हाला कोणती माहिती समजली नसेल तर तुम्ही मला कमेंट करून किंवा इंस्टाग्राम ला मेसेज करून सांगू शकता.
Insta : @x_sachin_gajbhare
वरती दिलेल्या लिंक वरुण तुम्ही इंस्टाग्राम वरती पोहोचाल
चला तर मग आज एवढे लवकरच भेटू 🖤😍
#gajbharegraphics #sachingajbhare #freefontdownload #calligraphyfont
खाली दिलेल्या tags वर क्लिक करून आमचे इतर मटेरियल डाऊनलोड करायला विसरू नका.
व तसेच खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा व पहा तुमच्या साठी काय खास दिलेले आहे 😍🔖