500 PNG AND BACKGROUND FREE | NO PASSWORD

 #Gajbharegraphics #bannerpngdownlod #bannerbackgrounddownload 

नमस्कार मित्रांनो ,

 मी सचिन गजभारे सर्वांचे स्वागत करतो. आज काही तरी खास घेऊन आलोय, जे मित्र बॅनर बनवायला शिकत आहेत, 

त्यांच्या साठी उपयुक्त असा banner मटेरियल png अणि background pack ची लिंक दिलेली आहे, 

चला तर मग मित्रांनो कुठला वेळ वाया घालता सुरुवात करू यात. 

तर मित्रांनो सर्वात आधी मी तुम्हाला  NEW BIRTHDAY BANNER EDITING MATERIAL | 500 PNG AND BACKGROUND FREE Download कसे तयार करायचे त्याबद्दलची माहिती देणार आहे.


 



वरती दाखवलेल्या प्रमाणे बॅनर मटेरियल डाऊनलोड करण्यासाठी काय व कश्या ची आवश्यकता लागणार आहे ते आपण पाहूयात 👇🏻 

 सर्व प्रथम तुम्हाला खाली डाऊनलोड बटन मिळून जाईल 

बटन वर क्लिक केल्या नंतर तुम्ही सहज google drive च्या लिंक वर पोहोचून सहज फॉन्ट डाऊनलोड करू शकता 

फॉन्ट डाऊनलोड केल्या नंतर तुम्ही फाईल मॅनेजर मध्ये डाऊनलोड फोल्डर शोधून zip फाईल extract करा 

जर extract करता ना कोणत्या ही प्रकारचा पासवर्ड वगैरे आला तर तुम्हाला पासवर्ड हा आपल्या youtube विडिओ मध्ये दिलेला आहे 

व फॉन्ट चा वापर कसा करायचा व सर्व डिटेल्स माहिती आपल्या youtube channel वर ती सांगितले आहे 

Youtube चॅनेल चि लिंक खाली दिलेली आहे 

YOUTUBE


📍 मित्रानो वरती दिलेल्या सर्व गोष्टी ची लिंक तुम्हाला पुरवल्या जाईल 😍 खाली DOWNLOAD BUTTON दिलं आहे, 


Download बटन वर क्लिक करून तुम्ही सर्व मटेरियल डाऊनलोड करू शकता ✌🏻⬇️

तर मित्रांनो मटेरियल डाउनलोड करण्या आधी मी अश्या करतो की तुम्ही खाली दिलेला youtube विडिओ पाहून ते मटेरियल देखिल Download केले असताल जर पहिला नसेल तर आत्ताच क्लिक करून पाहून घ्या. 



मटेरिअलची लिंक तुम्हाला खाली देत आहे तर त्या लिंक वर क्लिक करून तुम्ही MATERIAL DOWNLOAD करू शकता.👇🏻🔥
150+ banner editing background pack 👇🏻



350+ banner editing png pack 👇🏻


... वरती दिलेल्या बटन द्वारे तुम्ही फाईल डाऊनलोड करू शकता ती कशी वापरायची व अॅड करायची याची सर्व माहिती youtube विडिओ मध्ये दिलेली आहे, विडिओ पहिला नसेल तर पाहून घ्या.


तुम्हाला कुठे अडचण आली आणि तुम्हाला कोणती माहिती समजली नसेल तर तुम्ही मला कमेंट करून किंवा इंस्टाग्राम ला मेसेज करून सांगू शकता.




Insta : @x_sachin_gajbhare 



वरती दिलेल्या लिंक वरुण तुम्ही इंस्टाग्राम वरती  पोहोचाल 🤗

चला तर मग आज एवढे लवकरच भेटू 🖤😍

#gajbharegraphics #sachingajbhare #pngdownload #backgrounddownload 





खाली दिलेल्या tags वर क्लिक करून आमचे इतर मटेरियल डाऊनलोड करायला विसरू नका.



व तसेच खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा व पहा तुमच्या साठी काय खास दिलेले आहे 😍🔖